पोलीस भरती ,सरळसेवा , वनरक्षक , रेल्वे ,SSC, MPSC ,IBPS,TCS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे हि बॅच . या बॅच मध्ये लाईव्ह + रेकॉर्डिंग क्लास असतील . ऑफलाईन क्लास मध्ये जे शिकवत आहे तेच तुम्हाला ऑनलाईन बॅच मध्ये भेटणार . सर्व टॉपिक वर पोलीस भरतीत आलेले सर्व प्रश्न ,SSC,RAILWAY ,MPSC ,TCS ,IBPS चे प्रश्न असतील