संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता . बिना सूत्रांचे आणि x चा वापर न करता अगदी सोप्या भाषेत तुम्हाला उत्तरे काढता येईल. हि बॅच लिव्ह + रेकॉर्डेड असेल. या कोर्स मध्ये एकंदरीत २००पेक्ष्या ज्यास्त व्हिडिओ असतील . बेसिक ते अड्वान्स पर्यंत . पोलीस भरतीत आलेल्या २०२० ते २०२३ पर्यन्त चे सर्व प्रश्न सोबत अतिसंभाव्य प्रश्न संच होईल . एका टॉपिक वर कमीत कमी १५० प्रश्न असतील . एक व्हिडिओ कितीही वेळा पाहता येतो उत्तरासहित pdf भेटतील . व्हॅलिडिटी ७ महिने . अभ्यासक्रम अंकगणित : संख्या : एकूण अवयव , गुणाकार , भागाकार , दशांश , अपूर्णनक , स्थानिक किंमत . कसोटी ,इत्यादी . गुणोत्तर व प्रमाण वयवारी भागीदारी मिश्रणे शेकडेवारी नफा आणि तोटा सरळव्याज चक्रवाढ व्याज लसावि आणि मसावि काळ आणि काम वेग & वेळ रेल्वे नळ आणि टाकी नाव व प्रवाह भूमिती कूट प्रश्न बुद्धिमत्ता : अक्षरमालिका कोडिंग डिकोडिंग सांकेतिक तुलना घड्याळ कॅलेंडर तर्क व अनुमान नातेसंबंध दिशा रांगेतील स्थान बैठक व्यवस्था चिन्ह वर आधारित प्रश्न व्हेन डायग्रॅम आकृत्यांची संख्या ठोकला घण