संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच : मित्रांनो या स्पर्धेत तयारी करत असतांना जवळपास सर्वच क्लासेस वाले जाहिरातीवर TCS/IBPSपॅटर्न प्रमाणे असे उल्लेख करतात पण खरंच त्यांना (त्या शिक्षकांना ) या परीक्षेचा स्वतः अनुभव किंवा कोणती पारिखस पास केली आहे का हे कधी पहिले का नाही तर मग तुम्ही पारीख पास होणे कठीण आहे . कारण जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभयसक्रम यात खूप अंतर आहे तर प्लिज ते काय शिकवत आहेत ते बघा कारण कपडे बदलले म्हणजे तो जेंटलमॅन होत नाही . गाढवाच्या पाठीवर वाघाचे कातडे लावले तर तो वाघ होत नाही . मी स्वतः 2015 ते 2018 पर्यंत बँकिंग मध्ये 30 पेक्ष्या ज्यास्त आणिSSC CGL च्या मुख्य परीक्षेचा अनुभव माझ्या पाठीशी आहे .